श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या संबंधी इतरही काही उपयुक्त संकेतस्थळे आहेत,
वाचकांच्या सोयीसाठी इथे त्यांचे संदर्भ-दुवे देत आहोत.
Auro Marathi - युट्यूब चॅनेल
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या पूर्णयोगाची आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी उपयुक्त चॅनेल
मराठी विकिपीडियावर पूर्णयोगासंबंधी माहिती
येथे विविध लिंक्स जोडलेला साचा आहे. त्या प्रत्येक लिंकवर संबंधित विषयाची माहिती आहे.
वाचकांना पूर्णयोग म्हणजे काय, त्यातील महत्त्वाच्या संकल्पना कोणत्या इत्यादी संबंधी माहिती वाचायला मिळेल.
मराठी विकिपीडियावर 'श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे कार्य' यासंबंधी माहिती
येथे विविध लिंक्स जोडलेला साचा आहे. त्या प्रत्येक लिंकवर संबंधित विषयाची माहिती आहे.
वाचकांना श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या कार्याची कल्पना येण्याच्या दृष्टीने त्यांच्या निकटवर्तीय साधकांचा आणि संबंधित व्यक्तींचा परिचय येथे करून देण्यात आला आहे.
मराठी विकिपीडियावर 'श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग - संदर्भ साहित्य' यासंबंधी माहिती
येथे विविध लिंक्स जोडलेला साचा आहे. त्या प्रत्येक लिंकवर संबंधित विषयाची माहिती आहे.
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी स्वत: विपुल लेखन केले आहे आणि त्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधी इतरांनी देखील विपुल लेखन केले आहे. त्यातील निवडक साहित्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न येथे करण्यात आलेला आहे.
In Search of The Mother
जीवनातील व्यावहारिक बाबींवर आधारित प्रश्नांवर त्वरित मार्गदर्शन मिळण्याचे एक ठिकाण
विविध online सेवांचे माहेरघर
Mother and Sriaurobindo
विविध भाषांमधील प्रकाशित ग्रंथ एका जागी मिळण्याची सोय.
श्रीअरविंद आश्रमातील साधकांच्या मुलाखती
श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या विचारांवर आधारित व्याख्याने व अन्यही बरेच काही
Auro Music
श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्याशी संबंधित संगीत-विश्व
The Incarnate Word
श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी एक उपयुक्त वेबसाईट.
यावर विविध भाषांमधील अनुवाद वाचण्याची सोय उपलब्ध आहे.
तसेच यावर AI चे साहाय्य देखील उपलब्ध आहे.






