केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले व्हावे
(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला झाला आहे आणि त्यामुळे त्याच्यातील शक्ती खर्च होत आहे. व्यक्तीने फक्त ईश्वरी शक्तीप्रत अक्रिय (passive) राहिले पाहिजे. (म्हणजे व्यक्तीने ईश्वरी शक्तीच्या तिच्यामध्ये चालू असलेल्या कार्यास कोणताही विरोध करता कामा नये.) परंतु हे करत असताना, आपण (नकळतपणाने बऱ्यावाईट अशा) सर्वच शक्तींच्या […]






