ईश्वराचे अपयश?
जे जीव ईश्वरप्राप्तीची अभीप्सा बाळगत नाहीत ते जीव हे ईश्वराचे अपयश असते. परंतु त्यामुळे ‘प्रकृती’ मात्र समाधानी होते आणि अशा जिवांची संख्या वाढविण्यामध्ये आनंद मानते. कारण, प्रकृती टिकून राहील आणि तिचे साम्राज्य दीर्घकाळ चालत राहील अशी ग्वाही ते जीव देत असतात.
– श्रीअरविंद (CWSA 13 : 208)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- शांती आणि शक्तीचे अवतरण - September 3, 2026
- शांतीचे अवतरण - September 2, 2026
- स्थिरचित्तता व शांती यांची चिरस्थायी जाणीव - September 1, 2026






