आध्यात्मिकता ३० (भाग ०२) व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक जीवनाकडे आणि सत्यतेकडे वळते, त्याच क्षणी ती 'अनंता'ला, त्या 'शाश्वता'ला स्पर्श करते…
आध्यात्मिकता २९ (पूर्वसूत्र : स्वतःमधील आध्यात्मिक पुरुषाचा (spiritual being) शोध लावणे हे आध्यात्मिक मनुष्याचे मुख्य कर्तव्यकर्म असते आणि त्याच उत्क्रांतीच्या…
आध्यात्मिकता २८ “राजकीय, सामाजिक किंवा यांत्रिक पद्धतीने झालेले अत्यंत आमूलाग्र बदलसुद्धा कोणतेही परिवर्तन घडवून आणू शकलेले नाहीत कारण जुनीच दुखणी…
आध्यात्मिकता २७ साधक : श्रीअरविंद यांनी असे लिहिले आहे की, "बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण अधिक महत्त्वाचे असते; एखाद्या व्यक्तीला जर…
आध्यात्मिकता २६ जीवनाचा त्याग करणे ही खरी आध्यात्मिकता नव्हे, तर 'ईश्वरी पूर्णत्वा'च्या साहाय्याने जीवन परिपूर्ण बनविणे ही खरी आध्यात्मिकता असते.…
आध्यात्मिकता २५ आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक चेतना तुम्हाला सखोल आंतरिक साक्षात्कार प्रदान करते, ती तुमचा 'ईश्वरा'शी संपर्क करून देते, बाह्य बंधनांपासून…
आध्यात्मिकता २४ ज्यांना आध्यात्मिक जीवन जगण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आत्म-नियंत्रण, आत्म-प्रभुत्व, परीमितता, इच्छाविरहितता, जिवाच्या आंतरिक सत्याचा आणि त्याच्या आत्माविष्करणाच्या नियमाचा…
आध्यात्मिकता २३ स्वत:ला समजून घेतल्याने आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यामुळेच माणूस परमशोध लावू शकतो. जेव्हा ‘जडभौतिका’च्या प्रत्येक अणुरेणुमध्ये…
आध्यात्मिकता २२ मनुष्य एकदा जरी स्वत:च्या आध्यात्मिकीकरणासाठी संमती देऊ शकला तरी सारेकाही बदलून जाईल; परंतु त्याची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक…
आध्यात्मिकता २१ ...या जीवनापासून पलायन करून, दिव्य 'ब्रह्मा'मध्ये (Reality) विलय पावणे ही होती पूर्वीची ‘आध्यात्मिकता’! त्यामध्ये, या जगाला ते जसे…