आध्यात्मिकता २१
…या जीवनापासून पलायन करून, दिव्य ‘ब्रह्मा’मध्ये (Reality) विलय पावणे ही होती पूर्वीची ‘आध्यात्मिकता’! त्यामध्ये, या जगाला ते जसे आहे, जेथे आहे, तसेच त्या स्थितीतच सोडून दिले जात असे; त्याउलट, जीवनाचे दिव्यत्वीकरण करणे, या जडभौतिक विश्वाचे दिव्य विश्वामध्ये रूपांतरण करणे म्हणजे ‘आध्यात्मिकता,’ ही आहे आमची नवीन दृष्टी!
– श्रीमाताजी [CWM 09 : 150]
फेब्रुवारी १९५४ भारताचे आणि जगाचे संरक्षण करण्यासाठी सामंजस्यपूर्ण इच्छाशक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान यांच्या आधारे घडण…
ऑक्टोबर १९४८ प्रामाणिक, धैर्यवान, सहिष्णू आणि सत्त्वनिष्ठ राहून तुम्ही तुमच्या देशाची सर्वोत्तम सेवा करू…
दि.०३.०६.१९४७ (भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माऊंटबेटन यांनी ०२ जून १९४७ रोजी रेडिओवरून एक भाषण…
(सन १९१८) सध्याचा काळ असा आहे की जेव्हा, अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती…
(सन १९१०) खरी अडचण ही आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये नसते; तर ती नेहमी आपल्यामध्येच असते. व्यक्तीला…