ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

आंतरिक जीवन

(हुता हिंडोचा या साधिकेच्या माध्यमातून श्रीमाताजींनी श्रीअरविंद लिखित 'सावित्री' या महाकाव्याची चित्रे रेखाटून घेतली होती. हुता यांनी सांगितलेली एक आठवण...)…

2 weeks ago

विश्व आणि गुरूकिल्ली

श्रीमाताजी : मागे एकदा मी तुमच्याशी, मला माहीत असलेल्या एका गूढवाद्याविषयी बोलले होते. तो स्वतःच्या पद्धतीने हुशार मनुष्य होता. लोक त्याच्याकडे…

2 weeks ago

काही आठवणी

श्री अरविंद एक आठवण सांगत आहेत... वीस वर्षांपूर्वी नेव्हिनसन (१९०७ साली झालेल्या सुरत काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले एक ब्रिटिश पत्रकार)…

2 weeks ago

कालची स्वप्नं – उद्याचे वास्तव

मुलं लहान असताना त्यांच्या मनामध्ये हे जग सुंदर करण्याची एक स्वाभाविक प्रेरणा असते, ऊर्मी असते. मात्र, बरेचदा मोठी माणसं त्यांना…

2 weeks ago

आशावादी विचारांचे सामर्थ्य

कूए नावाचे एक डॉक्टर होते. ते मानसिक उपचाराने, स्वयंसूचनेने लोकांचे आजार बरे करत असत. अशा रीतीने पुष्कळ लोकांचे आजार त्यांनी…

2 weeks ago

प्राण्यांवर प्रभुत्व मिळविण्याची युक्ती

माझा एक मित्र होता, त्याला रात्रीच्या वेळी झोपेत स्वतःच्या प्राणिक देहामधून बाहेर जायची सवय होती. त्याने मला एकदा तक्रारवजा सुरात…

2 weeks ago

प्रास्ताविक

आध्यात्मिक उत्क्रांती ही एकाच वेळी विभिन्न मार्गांनी वाटचाल करणारी एक विशाल आणि जटिल प्रक्रिया असते. पूर्णयोगाच्या साधकाकडे जे गुण अत्यावश्यक…

4 weeks ago

नैराश्यापासून सुटका – ०१

नैराश्यापासून सुटका – ०१ जीवन विविधरंगी असते. कधी चैत्रपालवी तर कधी वैशाख-वणवा, कधी नयनरम्य तर कधी ओसाडरुक्ष दृश्य, कधी मोरपंखी…

6 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – ०१

जीवन जगण्याचे शास्त्र - ०१ एका साधकाने श्रीमाताजींच्या सान्निध्यात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने ‘मला काही संदेश द्यावा,’ अशी…

7 months ago

आत्मसाक्षात्कार – ०१

आत्मसाक्षात्कार – ०१ 'अध्यात्म' हा शब्द उच्चारला की त्याला जोडूनच साधना, अनुभव, अनुभूती, साक्षात्कार इत्यादी शब्द येतात. हे शब्द उपयोजिले…

8 months ago