संपूर्णतेची गुरुकिल्ली
पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३० प्रकृती गुप्तपणे विकास पावत आहे. तिच्या ठिकाणी जे दिव्य ईश्वरी तत्त्व दडलेले आहे ते शोधून काढण्याच्या व त्याची परिपूर्ती करण्याच्या दिशेने प्रकृतीचा गुप्तपणे विकास घडून येत आहे; या विकासाच्या योगाने ते दिव्य तत्त्व अधिकाधिक स्पष्ट होत आहे… मन, प्राण, शरीर ही आपल्या प्रकृतीची सर्व रूपे या विकासाची साधने आहेत; […]






