भारत – एक दर्शन (प्रस्तावना)
भारत – एक दर्शन ०१ “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” असे म्हटले जाते. तेव्हा स्वर्गापेक्षाही जिची महानता अधिक आहे अशी आपली मातृभूमी म्हणजे ‘भारत’. भारत या शब्दामध्ये भा आणि रत ही दोन पदं आहेत. भारत या शब्दाची संस्कृतातील व्युत्त्पत्ती ‘भा नाम अभा, अभा नाम प्रभा, प्रभा नाम ज्ञानम्, तत्र रतः’ अशी आहे; म्हणजेच ज्ञानामध्ये रममाण […]





