अंतरीचा शोध – प्रास्ताविक
पृथ्वीवरील समग्र जीवसृष्टीमध्ये केवळ मानवाला एक आगळीवेगळी क्षमता परमेश्वराने बहाल केली आहे. स्वतःला वेगळे करून पाहण्याची क्षमता, स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहण्याची, स्वतःचा शोध घेण्याची क्षमता; ही अशी क्षमता आहे की, ज्यामुळे मनुष्य स्वतः ईश्वर-स्वरूप होऊ शकतो. परंतु वरकरणी दृश्यामध्ये, बाह्य देखाव्यामध्येच दंग होऊन राहणाऱ्या मनुष्याला या असामान्य क्षमतेची जाणीव नसते. बहुतांश व्यक्तींचे जीवन जन्म, […]






