पाहा – नवीन podcast मालिका
नमस्कार वाचकहो,
आज २९ मार्च २०२४. एकशे दहा वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २९ मार्च १९१४ रोजी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांची प्रथम भेट झाली होती. या घटनेच्या पावन स्मृतीप्रीत्यर्थ, या भेटीचा अन्वयार्थ उलगडवून दाखवणारी एक podcast मालिका आजपासून सुरू करत आहोत.
auro marathi या youtube channel वर ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसृत होईल.
https://www.youtube.com/@auromarathi682/videos
संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक.
Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
- उच्चतर चेतना : प्रस्तावना - July 28, 2026
- मराठी विकिपीडियावरील नोंदी - July 27, 2026
- आंतरिक जीवन - March 3, 2026





