ज्यांच्यापाशी प्रामाणिकपणा आणि तळमळ असते अशा व्यक्तींचा ईश्वर नेहमीच पाठीराखा असतो.
*
तुम्हाला जेव्हा खात्रीपूर्वक असे वाटते की, तुम्ही पूर्णतया प्रामाणिकपणा प्राप्त करून घेतला आहे तेव्हा, निश्चितपणे असे समजा की, तुम्ही मिथ्यत्वामध्ये बुडालेला आहात.
*
जे मुळात अतिशय प्रामाणिक आहेत त्यांनाच, ते पूर्णपणे प्रामाणिक नाहीत याची जाण असते.
– श्रीमाताजी (CWM 14 : 66, 69, 69)
उत्तमरितीने प्रशिक्षित असा रणक्षेत्रातील हत्ती, बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना…
ईश्वराची जी इच्छा आहे तीच अगदी पूर्ण प्रामाणिकपणे आपली इच्छा होणे, ही जीवनात शांती…
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये…
तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याशी…
ईश्वरी कृपा आणि संरक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते. तुम्ही आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही अडचणीत…
(हुता हिंडोचा या साधिकेच्या माध्यमातून श्रीमाताजींनी श्रीअरविंद लिखित 'सावित्री' या महाकाव्याची चित्रे रेखाटून घेतली होती.…