प्रामाणिकपणाची परीक्षा
‘आम्हाला विरोधी शक्ती त्रास का देतात आणि त्यांना आमच्या प्रगतीमध्ये अशी ढवळाढावळ करण्याचा अधिकार कोणी दिला?’ असा प्रश्न साधक मला नेहमी विचारत असतात.
मी त्यांना सांगते की, ती त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असते आणि ती आवश्यक असते.
• श्रीमाताजी (CWM 04 : 353)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- तेव्हा तुम्ही तरुण असता… - June 30, 2026
- वार्धक्य? नव्हे, चिरतारुण्य ! - June 29, 2026
- दुर्दैवी परिस्थिती वाट्याला आली तर… - June 28, 2026






