ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

श्रीमाताजी

नैराश्यापासून सुटका – ०२

नैराश्यापासून सुटका – ०२ तुम्ही कधीच एकाकी नसता, हे कधीही विसरू नका. 'ईश्वर' तुमच्या सोबत असून तो तुम्हाला साहाय्य करत…

9 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – ३०

जीवन जगण्याचे शास्त्र – ३० साधक : अभीप्सेचा अग्नी कधीही विझू नये यासाठी मी काय केले पाहिजे? श्रीमाताजी : व्यक्ती…

10 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – २७

जीवन जगण्याचे शास्त्र – २७ प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या अभीप्सारूपी संकल्पाची भेट (ईश्वराला) देऊ शकता. “हे प्रभो, सारे काही तुझ्या…

10 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – २५

जीवन जगण्याचे शास्त्र – २५ धीटपणा, धैर्य आणि चिकाटी हे आवश्यक असे पहिले गुण आहेत. तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे…

10 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – २४

जीवन जगण्याचे शास्त्र – २४ साधक : “सर्व कर्मं म्हणजे अनुभवाची पाठशाळा असते,” असे श्रीअरविंदांनी का म्हटले आहे? श्रीमाताजी :…

10 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – २२

जीवन जगण्याचे शास्त्र – २२ अविचलता (quietness) म्हणजे तामसिकता नव्हे. वास्तविक अविचल स्थितीमध्येच योग्य गोष्टी केल्या जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीमुळे…

10 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – २१

जीवन जगण्याचे शास्त्र – २१ जो सशक्त असतो तो नेहमीच अविचल, दृढ असतो. दुर्बलतेमुळे अस्वस्थता येते. * साधक : शांती…

10 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – २०

जीवन जगण्याचे शास्त्र – २० (मानसिक आणि प्राणिक अविचलता म्हणजे काय ते कालच्या भागात आपण समजावून घेतले. आता हा त्याचा…

10 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – १९

जीवन जगण्याचे शास्त्र – १९ (पूर्वार्ध) (श्रीमाताजी येथे मनाच्या आणि प्राणाच्या अविचलतेसंबंधी मार्गदर्शन करत आहेत.) साधक : माताजी, तुम्ही आम्हाला…

10 months ago

जीवन जगण्याचे शास्त्र – १४

जीवन जगण्याचे शास्त्र – १४ तुमच्यामधील निराशाजनक विचारांना आळा घालण्याचा करता येईल तेवढा जास्तीतजास्त प्रयत्न करा आणि स्वेच्छापूर्वक आशावादी बना.…

10 months ago