स्वेच्छापूर्वक समर्पण
समर्पण – १० परमेश्वराने घालून दिलेल्या ज्या अटी आहेत, त्यांची पूर्तता न करतादेखील, तुमच्या मागणीप्रमाणे प्रत्येक गोष्ट करण्यास दिव्य शक्ती बांधील आहे आणि ती त्याप्रमाणे करेलच, ही भ्रांत कल्पना काढून टाका. तुमचे समर्पण खरेखुरे आणि समग्र करा, तेव्हाच तुमच्यासाठी इतर सारे काही केले जाईल. * तुमच्यासाठी ती दिव्यशक्ती समर्पण देखील घडवून आणेल ही भ्रांत आणि […]






