साधना, योग आणि रूपांतरण – १६५
साधना, योग आणि रूपांतरण – १६५ पूर्णयोगांतर्गत भक्ती (एका साधकाने श्रीअरविंद यांना दिव्य प्रेमासंबंधी काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…) ‘दिव्य प्रेम’ हे मानवी प्रेमाप्रमाणे नसते, तर ते गहन, व्यापक आणि प्रशांत असते. त्याची जाणीव होण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी व्यक्तीने अविचल आणि विशाल झाले पाहिजे. जे गरजेचे […]




