साधना, योग आणि रूपांतरण – १६१
साधना, योग आणि रूपांतरण – १६१ पूर्णयोगांतर्गत भक्ती कार्यासाठी प्राणिक ऊर्जा आवश्यक असते. अर्थात योगासाठी तिचा पूर्णत: उपयोग करून घेण्यासाठी आणि तिच्या शक्तीचा कृतीसाठी उपयोग करून घेण्यासाठी, अहंकार हळूहळू नाहीसा झाला पाहिजे आणि प्राणिक आसक्ती व आवेग यांची जागा आध्यात्मिक प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे. या परिवर्तनास कारणीभूत ठरणाऱ्या साधनांपैकी भक्ती, ईश्वराची आराधना आणि ईश्वराबद्दलचा सेवाभाव […]







