आमच्या पूर्णयोगामध्ये आरोहण आणि अवरोहण अशी दुहेरी प्रक्रिया असते. यामध्ये व्यक्ती चेतनेच्या उच्च व उच्चतर स्तरांवर आरोहण करते आणि त्याच वेळी ती व्यक्ती त्या उच्चतर स्तरांवरील शक्ती मन व प्राणामध्ये उतरवते. एवढेच नव्हे तर, सरतेशेवटी त्या व्यक्तीकडून ती शक्ती अगदी शरीरापर्यंत खाली उतरवली जाते. अतिमानस (supermind) हा या स्तरांमधील सर्वोच्च स्तर आहे आणि (अतिमानस अवतरित करणे हे) पूर्णयोगाचे ध्येय आहे. जेव्हा अतिमानस अवतरित करणे शक्य येईल तेव्हाच पृथ्वी-चेतनेचे दिव्य रूपांतरण (transformation) शक्य होईल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 376)
(दि. १९.०६.१९०९) जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे…
दि. १९.०६.१९०९ प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ईश्वराचे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला…
(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी भारताविषयी आणि त्याच्या जीवितकार्याविषयी वेळोवेळी जे उद्गार काढले होते ते आता…
(श्रीमाताजींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतमातेला केलेले अभिवादन...) हे आमच्या माते, हे भारताच्या आत्मदेवते,…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…