चेतनेचे आरोहण आणि अवरोहण
निम्नतर चेतना ही, उच्चतर चेतनेशी जोडली जाण्यासाठी तिच्या दिशेने आरोहण (ascend) करते आणि उच्चतर चेतना निम्नतर चेतनेचे रूपांतरण करण्यासाठी अवरोहण (descend) करते; हा पूर्णयोगाच्या साधनेतील चेतनेचा एक नियम आहे.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 417)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- राष्ट्रउभारणीचे कार्य - October 15, 2026
- प्रथम खरे भारतीय व्हा - October 14, 2026
- राष्ट्र म्हणजे काय? - October 13, 2026






