अभीप्सारूपी अग्नी
निश्चल-नीरव हृदयामध्ये एक असा दीप तेवत असतो की, जो कधीच विझू शकणार नाही. ईश्वराला जाणणे आणि समग्रतया ईश्वरच होऊन जीवन जगणे यासाठी असलेली उत्कट अभीप्सा हाच तो अग्नी आहे.
– श्रीमाताजी (CWM 14 : 74)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- आत्मनिरीक्षण कसे करावे? - September 10, 2026
- अंतरात्म्याचा शोध - September 9, 2026
- अमर्त्यतेची जाणीव - September 8, 2026





