साधनेची मुळाक्षरे – २१ आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी मन अक्षम असते. आणि तरीसुद्धा, या पूर्णयोगाच्या मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर,…
साधनेची मुळाक्षरे – २० (श्रीमाताजी येथे भक्तिभावातून होणाऱ्या प्रगतीविषयी सांगत आहेत.) भक्तीची भावना अंतःकरणात असेल तर अशा व्यक्तीला अडथळे, अडचणी…
साधनेची मुळाक्षरे – १९ (श्रीमाताजींनी अगोदर शारीरिक आरोग्य, शरीराची स्वास्थ्यकारक वृत्ती, शरीराची जडणघडण याविषयी विवेचन केले आहे आणि त्यानंतर आरोग्य…
साधनेची मुळाक्षरे – १८ सर्वसाधारण एक तत्त्व म्हणून आणि नित्य विशिष्ट उपयोगामध्येदेखील, आपल्याकडून ज्या श्रद्धेची अपेक्षा आहे ती श्रद्धा सरते…
साधनेची मुळाक्षरे – १७ (श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्राचा हा अंशभाग...) ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि ‘ईश्वर’ हीच एक अशी गोष्ट…
साधनेची मुळाक्षरे – १६ जे कोणी दुःखकष्ट सहन करत आहेत, त्यांना हीच गोष्ट सांगायला हवी की, सारे दुःखकष्ट याच गोष्टीचे…
साधनेची मुळाक्षरे – १५ तुमच्या बाजूने कोणतेही प्रयत्न नसतानादेखील दिव्य ‘शक्ती’ प्रभावीरित्या कार्य करू शकते, हे खरे आहे. तिच्या कार्यासाठी…
साधनेची मुळाक्षरे – १४ संकल्प आणि अभीप्सेच्या प्रामाणिकपणामुळे स्वतःहून घडून येणारी गोष्ट म्हणजे उन्मुखता. ‘श्रीमाताजीं’कडून येणाऱ्या दिव्य शक्तींचे ग्रहण करण्यास…
साधनेची मुळाक्षरे – १३ तुमच्यामध्ये ‘श्रीमाताजीं’च्या शक्तीचे कार्य कोणत्याही नकाराविना किंवा अडथळ्याविना चालावे यासाठी श्रीमाताजींकडे वळलेले असणे म्हणजे उन्मुख असणे,…
साधनेची मुळाक्षरे – १२ ‘ईश्वरी’ प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. ईश्वर तुमच्या उर्ध्वदिशेस विद्यमान असतो…