व्यक्तीने जागरूक असणे आवश्यक आहे. तिला स्वतःच्या अवयवांच्या कार्याची जाण हवी, कोणता अवयव नीट काम करत नाहीये, त्याची जाणीव हवी…
मी म्हटल्याप्रमाणे कारणे असंख्य असतात, आंतरिक कारणे तर असतातच, म्हणजे जी तुमची व्यक्तिगत असतात अशी कारणे असतातच आणि बाकीची बाह्यवर्ती…
अगदी केवळ शरीराच्या दृष्टिकोनातून पाहावयाचे झाले तर, दोन प्रकारची असंतुलने आढळून येतात - कार्यात्मक असंतुलन (functional disequilibrium) आणि इंद्रियगत असंतुलन…