कर्म आराधना – २५ केवळ कर्म हे उद्दिष्ट नाही; तर कर्म हे योगसाधना करण्याचे एक साधन आहे. * व्यक्तीने योग्य…
कर्म आराधना – २४ कर्म हे 'पूर्णयोगा'चे आवश्यक अंग आहे. तुम्ही जर कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर 'ध्याना'मध्येच…
कर्म आराधना – २३ कर्मासाठीच केलेले कर्म किंवा कोणतीही मागणी न करता, पारितोषिकाची किंवा कोणत्याही वैयक्तिक प्रतिफळाची वा मोबदल्याची अपेक्षा…
कर्म आराधना – २२ सामान्य जीवनामध्ये असलेले कर्म हे कधीकधी एखाद्या मानसिक आदर्शाने स्पर्शित होऊन, कोणत्यातरी मानसिक किंवा नैतिक नियंत्रणाखाली,…
कर्म आराधना – २१ कर्म ज्या वृत्तीने केले जाते ती वृत्ती महत्त्वाची असते. ते कर्म गीतेमध्ये सांगितलेल्या वृत्तीने म्हणजे इच्छाविरहितपणे,…
कर्म आराधना – २० ‘भगवद्गीते’मध्ये कर्मयोगाचा गाभा म्हणून सांगितला आहे, तो गाभा तुम्ही ग्रहण करू शकलात तर - स्वतःला विसरा…
कर्म आराधना – १९ केवळ एक सर्वसाधारण दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच 'दिव्य माते'ला अर्पण केले पाहिजे म्हणजे…
कर्म आराधना – १८ (भगवद्गीता ही प्राणिक इच्छांवर मानसिक नियंत्रणाचा नियम सांगून थांबत नाही, तर ती अमर्त्य आत्म्याची अचलता प्रतिपादित…
कर्म आराधना – १७ आपल्या प्रयत्नासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी एका आदर्शाकडे निर्देश करतात. हा आदर्श पुढील सूत्रांत…
कर्म आराधना – १६ अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या समाधानासाठी आणि राजसिक इच्छेच्या प्रेरणेपोटी केली जाते त्या…