भारताच्या अस्तित्वाचे सत्य
दि. १६ सप्टेंबर १९६५
(भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना श्रीमाताजींनी दिलेला संदेश)
भारत सत्यासाठी आणि सत्याच्या विजयासाठी लढत आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एक होत नाहीत तोपर्यंत, भारताने लढा देत राहणे आवश्यक आहे कारण ‘एक होणे’ हे त्यांच्या अस्तित्वाचे सत्य आहे.
– श्रीमाताजी (CWM 17 : 262)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- भारताच्या अस्तित्वाचे सत्य - November 12, 2026
- भारतीय शिक्षणापुढील प्राथमिक समस्या - November 11, 2026
- सर्वंकष शिक्षण - November 10, 2026






