भारतीय नागरिकाचे कर्तव्य
दि. ०३ फेब्रुवारी १९६३
साधक : सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य काय असले पाहिजे?
श्रीमाताजी : तुमच्या अहंभावात्मक व्यक्तिमत्त्वातून बाहेर पडा आणि भारतमातेचे सुपात्र बालक व्हा. तुमची कर्तव्यं प्रामाणिकपणे व सचोटीने पार पाडा आणि सदोदित दिव्य कृपेवरील स्थिर विश्वासाने आनंदी, आत्मविश्वासयुक्त असे राहा.
– श्रीमाताजी (CWM 13 : 358)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- भारतीय नागरिकाचे कर्तव्य - November 7, 2026
- देशभक्तीची भावना आणि योगसाधना - November 6, 2026
- पूर्णावतार श्रीअरविंद - November 5, 2026





