प्रामाणिकपणामध्ये मुक्ती आहे
प्रामाणिकपणामध्ये विजयाची निश्चिती असते.
*
निरपवाद प्रामाणिकपणा आणि सत्यत्व यामध्येच मुक्ती आहे.
• श्रीमाताजी (CWM 14 : 65, 66, 67)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- प्रामाणिकपणामध्ये मुक्ती आहे - May 27, 2026
- महाकालीचे प्रहार - May 25, 2026
- महाकालीचे प्रहार, प्रामाणिकपणा आणि प्रगती - May 24, 2026






