ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

श्रीमाताजी

मांजराच्या पिल्लाची वृत्ती

समर्पण – ३८ मांजराचे पिलू हे त्याच्या आईला घट्ट धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला घट्ट धरून ठेवलेले असते;…

4 years ago

समर्पण आणि प्रकृतीमधील अवज्ञाकारी भाग

समर्पण – ३५ प्रश्न : समर्पण करण्यासाठी आपल्या प्रकृतीमधील अवज्ञाकारी भागांचे मन कसे वळवायचे? श्रीमाताजी : त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न…

4 years ago

आंतरिक स्वच्छता

समर्पण – ३० श्रीमाताजी : समर्पणाची केवळ सकारात्मक क्रियाच पुरेशी असते असे नाही तर नकाराची नकारात्मक क्रियादेखील तितकीच आवश्यक असते.…

5 years ago

इच्छेचे समर्पण

समर्पण – २३ … तुमची इच्छा ही ईश्वरी इच्छेला उधार देऊन, तुम्ही साक्षात्कार अधिक त्वरेने घडवून आणू शकता. हे सुद्धा…

5 years ago

ईश्वरार्पण

समर्पण - १९ ज्या क्षणी तुम्ही स्वतःला असे विचारू लागता की, "ईश्वराला अर्पण या विचाराने मी ही कृती केली का?…

5 years ago

तपशीलवार समर्पण म्हणजे काय?

समर्पण - १८ तपशीलवार समर्पण म्हणजे जीवनाच्या सर्व अंग-उपांगांचे समर्पण. अगदी लहानात लहान गोष्टींचे तसेच दिसताना अगदी किरकोळ वाटतील अशा…

5 years ago

तपशीलवार अर्पण

समर्पण - १७ साधारण अर्पणाकडून तपशीलवार अर्पणाप्रत जाण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी केल्या पाहिजेत. नेहमी ईश्वराच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, ते ईश्वरी…

5 years ago

समर्पण वृत्ती

समर्पण - १६ एकदा का तुम्ही योगमार्ग स्वीकारलात की, मग तुम्ही जे काही कराल ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने केले पाहिजे.…

5 years ago

प्रत्येक पावलागणिक आत्मदान

समर्पण - १५ ईश्वराशी ऐक्य म्हणजे योग आणि योग हा आत्मदानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येतो - तुम्ही ईश्वराप्रत जे आत्मदान करता…

5 years ago

समर्पण – साधनेचे खरे तत्त्व

समर्पण - १२ समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते आणि हेच आपल्या साधनेचे पहिले तत्त्व आहे. जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या…

5 years ago