भक्तियोगाचे साध्य
पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २२ भक्तियोग भक्तिमार्ग हा परम प्रेम व परम आनंद यांच्या उपभोगाला आपले साध्य मानतो. ईश्वर हा त्याच्या व्यक्तिरूपामध्ये विश्वाचा दिव्य प्रेमी व भोक्ता आहे, या कल्पनेचा उपयोग सामान्यत: भक्तियोगात करण्यात येतो. भक्तियोगामध्ये जग म्हणजे ईश्वराची लीला आहे, या भूमिकेतून पाहिले जाते. आत्मविलोपन व आत्मप्रकटीकरण यांच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जात जात, त्या […]





