भारताचे पुनरुत्थान – ०३
भारताचे पुनरुत्थान – ०३ ‘बंदे मातरम्’ या नियतकालिकामधून कलकत्ता : दि. १९ फेब्रुवारी १९०८ भारतामध्ये दोन महान मंत्र आहेत, त्यातील एक मंत्र म्हणजे ‘वंदे मातरम्’! हा मंत्र म्हणजे आपल्या मातृभुमीविषयी जागृत झालेल्या प्रेमाची सामूहिक आणि सार्वत्रिक गर्जना आहे. आणखी एक अधिक गुप्त आणि गूढ मंत्रदेखील आहे, पण तो अजूनपर्यंत उघड झालेला नाही. यापूर्वीही एकदा विंध्य […]





