प्रामाणिकपणाची परीक्षा
‘आम्हाला विरोधी शक्ती त्रास का देतात आणि त्यांना आमच्या प्रगतीमध्ये अशी ढवळाढावळ करण्याचा अधिकार कोणी दिला?’ असा प्रश्न साधक मला नेहमी विचारत असतात.
मी त्यांना सांगते की, ती त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असते आणि ती आवश्यक असते.
• श्रीमाताजी (CWM 04 : 353)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- अक्षय ऊर्जास्रोत - September 5, 2026
- अंतरात्म्याशी होणारा संपर्क - September 4, 2026
- ईश्वराचे साधन होण्यासाठी… - August 28, 2026





