व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक आहे, असा त्याचा अर्थ होतो.
*
आंतरिक संघर्ष ही प्रामाणिकपणाच्या अभावाची खूण असते.
– श्रीमाताजी (CWM 14 : 68, 69)
ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल…
प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो…
साधक : प्राण रूपांतरणाची आस बाळगत असतो पण तो नेहमीच बाहेरून येणाऱ्या आवेगांना, गोष्टींना बळी…
साधक : माताजी, पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय ? श्रीमाताजी : प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा…
मानसिक, प्राणिक किंवा शारीरिक प्राधान्यक्रम (preferences) आणि पूर्वकल्पना या गोष्टी म्हणजे परिपूर्ण प्रामाणिकपणाचे सर्वात…
हृदयामध्ये प्रामाणिकपणा असेल आणि हेतू निःस्वार्थी असेल आणि वरून (ईश्वरी शक्तीकडून) येणाऱ्या साहाय्याप्रत खुलेपणा,…