ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रामाणिकपणाचे आचरण

 

स्वतःशी पूर्ण प्रामाणिक राहा – स्वतःची फसवणूक करू नका.
ईश्वराप्रति प्रामाणिक राहा – समर्पणात सौदेबाजी करू नका; कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका.
मनुष्यमात्रांशी साधेसरळपणे वागा – त्यामध्ये कोणताही ढोंगीपणा किंवा दिखावा असता कामा नये.

-श्रीमाताजी (CWM 14 : 70)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रगतीची गुरुकिल्ली

  (तुम्हाला सत्याची आस असेल तर तुम्हाला सत्य गवसतेच, असे श्रीमाताजी सांगत आहेत. पण त्यासाठी…

9 minutes ago

आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग

  तडजोडविरहित प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे. (प्रामाणिकपणाचे आचरण करत असताना कोणत्याही प्रलोभनामुळे…

2 days ago

अप्रामाणिकपणाचा आजार

  (एका विभागामध्ये काम करणाऱ्या ‘क्ष’ व्यक्तीबाबत तेथील व्यवस्थापकांनी श्रीमाताजींकडे तक्रार केली आहे आणि त्या…

3 days ago

प्रामाणिकपणाचा अभाव

  व्यक्तीकडे संपूर्णपणे पारदर्शी प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपल्याला भेडसावत असणाऱ्या सर्व…

4 days ago

आत्म-परीक्षण

  माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात…

5 days ago

अद्भुत खजिना

  ...एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा एखादा दोष दाखविला तर, त्याने तुम्हाला जणू एखादा खजिनाच दाखविला…

6 days ago