तडजोडविरहित प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे. (प्रामाणिकपणाचे आचरण करत असताना कोणत्याही प्रलोभनामुळे विचलित न होणे, उद्दिष्टाबाबत कोणतीही तडजोड न करणे हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे.)
ढोंग करू नका – प्रामाणिक व्हा.
(नुसती) आश्वासने देऊ नका – कृती करा.
(नुसती) स्वप्ने पाहू नका – ती प्रत्यक्षात उतरवा.
– श्रीमाताजी (CWM 14 : 66)
(एका विभागामध्ये काम करणाऱ्या ‘क्ष’ व्यक्तीबाबत तेथील व्यवस्थापकांनी श्रीमाताजींकडे तक्रार केली आहे आणि त्या…
व्यक्तीकडे संपूर्णपणे पारदर्शी प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपल्याला भेडसावत असणाऱ्या सर्व…
माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात…
...एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा एखादा दोष दाखविला तर, त्याने तुम्हाला जणू एखादा खजिनाच दाखविला…
(व्यक्ती बाह्य परिवर्तन [म्हणजे स्वत:च्या मन, प्राण व शरीरात परिवर्तन] करू इच्छित असेल तर, आंतरिक…
साधक : प्रामाणिक असणे आणि निष्ठावान असणे यामध्ये काही फरक आहे का? श्रीमाताजी : हो,…