…एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा एखादा दोष दाखविला तर, त्याने तुम्हाला जणू एखादा खजिनाच दाखविला असे समजावे. म्हणजे याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष आढळतो किंवा तुमच्यामध्ये आकलनक्षमतेचा अभाव असल्याचे आढळते; एखादी अक्षमता, दुर्बलता आढळते; अप्रामाणिकपणा किंवा प्रगतीपासून रोखणारे असे काही तुम्हाला तुमच्यामध्ये आढळते, तेव्हा जणू काही एखादा अद्भुत खजिनाच सापडला आहे, असे तुम्हाला वाटले पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 03 : 220-221)
(व्यक्ती बाह्य परिवर्तन [म्हणजे स्वत:च्या मन, प्राण व शरीरात परिवर्तन] करू इच्छित असेल तर, आंतरिक…
साधक : प्रामाणिक असणे आणि निष्ठावान असणे यामध्ये काही फरक आहे का? श्रीमाताजी : हो,…
साधेसरळ असणे (Straightforwardness) म्हणजे व्यक्तीने स्वतःशी व ईश्वराशी अगदी प्रामाणिकपणाने, सचोटीने वागणे आणि आचरणामध्ये कुटिलता…
नुसते बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा’ प्रत्यक्षात तसे ‘असणे’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण असेल, तर…
साधक : आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला सज्ज करायचे तर त्यासाठी कोणत्या मूलभूत सद्गुणाची जोपासना केली पाहिजे?…
आध्यात्मिक उत्क्रांती ही एकाच वेळी विभिन्न मार्गांनी वाटचाल करणारी एक विशाल आणि जटिल प्रक्रिया असते.…