परिपूर्ण प्रामाणिकपणा म्हणजे काय?
नुसते बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा’ प्रत्यक्षात तसे ‘असणे’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण असेल, तर आपण चांगले आहोत असे ‘दाखविण्याची’ गरज भासणार नाही. ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा’ याचा आमचा अर्थ असा की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, आपल्या अस्तित्वाचे केंद्रवर्ती सत्-तत्त्वच (central Truth of our being) आविष्कृत झाले पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 12 : 268)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला आरंभच करू नका - May 17, 2026
- प्रामाणिक साधना व त्यातून मिळणारे संरक्षण - May 16, 2026
- प्रामाणिकपणाची परीक्षा - May 15, 2026






