ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना

श्रद्धायुक्त आत्मदान

कृतज्ञता – १३ आपल्या अस्तित्वाची प्रत्येक कृती, प्रत्येक क्षण म्हणजे त्या 'शाश्वता'प्रत सातत्यपूर्वक चाललेले श्रद्धायुक्त आत्मदान असले पाहिजे. आपल्या साऱ्या…

3 years ago

यज्ञबुद्धीने केलेले अर्पण

कृतज्ञता – १२ (श्रीअरविंद येथे यज्ञबुद्धीने केलेल्या अर्पणाबद्दल सांगत आहेत.) हे अर्पण कोणा व्यक्तींना केलेले असेल, ‘ईश्वरी शक्तीं’ना केलेले असेल,…

3 years ago

कृतज्ञता – शक्तिशाली तरफ

कृतज्ञता – १० काही जण असे असतात की, ज्यांच्यामध्ये उपजतच कृतज्ञतेची एक शक्ती असते; या समग्र जीवनाच्या पाठीमागे एक आश्चर्यकारक…

3 years ago

कृतज्ञता म्हणजे काय?

कृतज्ञता – ०९ 'ईश्वरा'कडून जी 'कृपा' प्राप्त झालेली असते त्याबद्दलची स्नेहार्द्र जाणीव म्हणजे कृतज्ञता. 'ईश्वरा'ने आजवर तुमच्यासाठी जे केले आहे…

3 years ago

महायोगी श्रीअरविंद – ०६

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्रीअरविंदांनी डिसेंबर १९३८ मध्ये परत एकदा सांगितले की, ''साधना जेव्हा जडभौतिकामध्ये (physical) आणि अवचेतनेमध्ये…

3 years ago

आध्यात्मिक पुनर्जन्म

साधनेची मुळाक्षरे – ३७ आपले पूर्वीचे सर्व संबंध आणि परिस्थिती यांचा सातत्याने परित्याग करत; येणाऱ्या प्रत्येक नवीन क्षणी, आपण जणू…

3 years ago

वासनात्मा आणि खरा आत्मा

साधनेची मुळाक्षरे – ३६ मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून या मानवी हृदयाचा विकास अधिक विविधतेचा…

3 years ago

पूर्णयोगांतर्गत समन्वय

साधनेची मुळाक्षरे – ३३ (श्रीअरविंदलिखित पत्रामधून...) हा ‘योग’ म्हणजे केवळ ‘भक्तियोग’ नाही; हा ‘पूर्णयोग’ आहे किंवा किमान तसा त्याचा दावा…

3 years ago

ईश्वरभेटीची तळमळ

साधनेची मुळाक्षरे – ३२ हृदयाच्या दृष्टीने विचार केला तर, ईश्वरभेटीच्या तळमळीपोटी येणारे भावनावेग, रडू येणे, दुःखीकष्टी होणे, व्याकूळ होणे या…

3 years ago

मन शांत करण्याचा एकमेव उपाय

साधनेची मुळाक्षरे – ३१ तुम्ही मनाला शांत करण्याचा थेट प्रयत्न करत असाल, तर तसे करणे ही अवघड गोष्ट आहे, जवळजवळ…

3 years ago