ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

व्यावहारिक जीवन

प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद

कृतज्ञता – १९ (धम्मपदातील एका वचनाबद्दल श्रीमाताजी भाष्य करीत आहेत...) मी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. तो असा की, हे…

2 years ago

उच्च अपरिमित ईश्वरी कृपा

कृतज्ञता – १८ कोणते तरी संकट आल्याशिवाय लोकांना ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची जाणीवच होत नाही; म्हणजे जेव्हा एखादा अपघात घडणार असतो…

2 years ago

निंदकाचे घर असावे शेजारी

कृतज्ञता – १७ (श्रीमाताजी येथे 'धम्मपदा'तील एका वचनाविषयी विवेचन करत आहेत.) मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले…

2 years ago

निरपेक्ष, निर्व्याज कृती

कृतज्ञता – १६ प्राण्यांचे मन अगदी अर्धविकसित असते. अविरत चालणाऱ्या विचारमालिकांमुळे माणसांची जशी छळवणूक होते तशी, प्राण्यांची होत नाही. उदाहरणार्थ,…

2 years ago

अडचणींचे मूळ कारण

कृतज्ञता – १५ शारीरिक चेतनेने प्रथम एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे; ती अशी की, आपल्याला जीवनात ज्या अडचणींना सामोरे…

2 years ago

कृतज्ञता आणि कृतघ्नता

कृतज्ञता – ११ कृतघ्नता ही एक अशी गोष्ट आहे की, जी मला नेहमीच अतिशय वेदनादायक वाटत आली आहे. कृतघ्नता अस्तित्वातच…

2 years ago

कृतज्ञतेचा विसर

कृतज्ञता – ०७ प्रश्न : माझ्या मनात नेहमीच असा विचार येतो की, माताजी मी तुमच्यापाशी माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू?…

2 years ago

कृतज्ञता – एक आंतरात्मिक भावना

कृतज्ञता – ०६ ‘कृतज्ञता’ ही एक आंतरात्मिक भावना आहे आणि जे जे काही आंतरात्मिक असते ते आत्म्याला विकसित होण्यासाठी साहाय्य…

2 years ago

कृतज्ञतेचे प्रकार

कृतज्ञता – ०५ कृतज्ञतेचे प्रकार : ‘ईश्वरी कृपे’च्या तपशीलांविषयी आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करणारी जी कृतज्ञता असते ती म्हणजे 'तपशीलवार कृतज्ञता'.…

2 years ago

करुणा आणि कृतज्ञता

कृतज्ञता – ०४ करुणा आणि कृतज्ञता हे मूलत: चैत्य गुण आहेत. चैत्य पुरुष जेव्हा सक्रिय जीवनामध्ये भाग घेऊ लागतो तेव्हाच…

2 years ago