ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

एकाग्रता

पूर्णयोगाचे संपूर्ण तत्त्व

साधनेची मुळाक्षरे – १२ ‘ईश्वरी’ प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. ईश्वर तुमच्या उर्ध्वदिशेस विद्यमान असतो…

4 years ago

योगमार्गाची हाक

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२ प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय? श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे…

5 years ago

साधना – (पूर्वार्ध)

साधक : मानसिक प्रयत्नांचे, जिवंत अशा आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन कसे कारावयाचे, त्यासाठी कोणती साधना करावयाची ? श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात…

6 years ago

हृदय-केंद्रात एकाग्रता

"पूर्ण योगामध्ये, शक्यतो हृदयामध्ये लक्ष केंद्रित करून, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्या अस्तित्वाला हाती घ्यावे म्हणून त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याच्या…

6 years ago

एकाग्रतेच्या प्रक्रिया

एकाग्र ध्यान : इकडेतिकडे धावणाऱ्या मनाला एक विशिष्ट सवय लावणे ही एकाग्रता साधण्यासाठीची पहिली पायरी असली पाहिजे. ही विशिष्ट सवय…

6 years ago

एकाग्रतेच्या त्रिविध शक्ती

एकाग्रतेच्या तीन शक्ती आहेत. या तीन शक्तींचा उपयोग करून आपल्याला आपले साध्य साधता येते. ज्ञानविषयक एकाग्रता : कोणत्याही वस्तूवर आपण…

6 years ago