जीवन जगण्याचे शास्त्र – ०१
जीवन जगण्याचे शास्त्र – ०१
एका साधकाने श्रीमाताजींच्या सान्निध्यात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने ‘मला काही संदेश द्यावा,’ अशी विनंती त्यांना केली.
तेव्हा श्रीमाताजींनी त्याला असा संदेश दिला की,
“साधेसरळ असा,
आनंदी राहा,
अविचल राहा,
शक्य तितक्या उत्तम रीतीने कर्म करा,
माझ्याप्रति खुले, उन्मुख राहा,
तुमच्याकडून एवढेच अपेक्षित आहे.”
‘जीवन जगण्याचे शास्त्र’ ही आपली नवीन मालिका या संदेशावर आधारित आहे. वाचक त्याचे स्वागत करतील अशी आशा आहे. धन्यवाद!
संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक
Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
- भारताचे जीवितकार्य – प्रास्ताविक - October 7, 2026
- कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र - October 2, 2026
- अंतरीचा शोध – प्रास्ताविक - September 6, 2026





