प्रामाणिकपणा – १६
प्रामाणिकपणा – १६ प्रश्न : प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता यांमध्ये काही फरक आहे का ? श्रीमाताजी : हो, दोन भिन्न गोष्टींमध्ये नेहमीच फरक असतो. अर्थात, मला असे वाटते की, प्रामाणिक नसताना एकनिष्ठ असणे, आणि त्याच्या उलट, म्हणजे, एकनिष्ठ नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या […]






