पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०५
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०५ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून…) योग-चेतनेमध्ये भलेही तुमचा नुकताच प्रवेश झालेला असला तरी पण, एकदा का तो प्रवेश झाला की, सर्व काही करता येणे शक्य आहे, हे तुमच्या लक्षात येते. सुरुवात करणेच महत्त्वाचे असते. दिव्य शक्ती आणि दिव्य ऊर्जा तेथे असल्या की, अगदी प्रारंभसुद्धा पुरेसा असतो. वास्तविक, यश हे बाह्य प्रकृतीच्या क्षमतेवर अवलंबून […]





