ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

श्रीअरविंद

आंतरात्मिक खुलेपणा आणि ऊर्ध्वमुखी उन्मुखता

साधना, योग आणि रूपांतरण – १८९ योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया - भाग ०५ ऊर्ध्वगामी उन्मुखता (upward opening) ही अपरिहार्यपणे फक्त शांती,…

1 year ago

लय, मोक्ष, किंवा निर्वाण

साधना, योग आणि रूपांतरण – १८८ योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया - भाग ०४ सर्वोच्च आध्यात्मिक ‘आत्मा’ हा आपल्या व्यक्तित्वाच्या आणि शारीर-अस्तित्वाच्या…

1 year ago

आंतरिक चक्रं खुली होणे

साधना, योग आणि रूपांतरण – १८७ योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया - भाग ०३ खरा आत्मा (The real Self) हा पृष्ठभागावर नसतो…

1 year ago

बाह्य व्यक्तिमत्त्वाचा लय व निर्वाण

साधना, योग आणि रूपांतरण – १८६ योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया - भाग ०२ (योगामध्ये आपले आंतरिक मन, प्राण व शरीर हे…

1 year ago

साधना, योग आणि रूपांतरण – १८५

साधना, योग आणि रूपांतरण – १८५ (श्रीअरविंद यांनी एका साधकाला योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया खुलासेवार उलगडवून दाखविली आहे. हे पत्र महत्त्वाचे…

1 year ago

साधना, योग आणि रूपांतरण – १८४

साधना, योग आणि रूपांतरण – १८४ साधक : मी योगसाधना करत आहे की नाही हे मला समजत नाहीये. मी 'पूर्णयोगा'ची…

1 year ago

साधना, योग आणि रूपांतरण – १८३

साधना, योग आणि रूपांतरण – १८३ (श्रीअरविंद येथे पारंपरिक योग व पूर्णयोग यातील फरक स्पष्ट करत आहेत.) प्राचीन योगांच्या तुलनेत…

1 year ago

साधना, योग आणि रूपांतरण – १८२

साधना, योग आणि रूपांतरण – १८२ आपल्या समग्र अस्तित्वाने सर्वथा आणि त्याच्या सर्व घटकांसहित, ‘दिव्य ब्रह्मा’च्या (Divine Reality) समग्र चेतनेमध्ये…

1 year ago

साधना, योग आणि रूपांतरण – १८१

साधना, योग आणि रूपांतरण – १८१ पूर्णयोगाची साधना दुहेरी असते. चेतनेने अधिक उच्च स्तरांवर आरोहण करणे ही या साधनेची एक…

1 year ago

साधना, योग आणि रूपांतरण – १८०

साधना, योग आणि रूपांतरण – १८० श्रीअरविंद-आश्रमामध्ये जो योगमार्ग आचरला जातो त्या पूर्णयोगाचे इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण…

1 year ago