अरविंद घोष – ०१
‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ अरविंद घोष – ०१ अरविंद घोष यांचा जन्म दि. १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रचंड क्षमता असलेले अरविंद घोष यांचे वडील श्री. कृष्णधन घोष हे, शिक्षणासाठी सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये जाणाऱ्या काही लोकांपैकी एक होते. श्री. कृष्णधन घोष भारतात परतले तेव्हा सवयी, कल्पना आणि आदर्श […]




