शाश्वत तारुण्याचा आश्रय
श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला जर मागे रेंगाळत राहिलेले पांथस्थ होऊन जगायचे नसेल तर, वेगवान प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या शाश्वत तारुण्याचा तुम्ही आश्रय घेतला पाहिजे.
• श्रीमाताजी (CWM 12 : 211-212)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- अंतरात्म्याचा आवाज - September 26, 2026
- अंतरात्म्याचा शोध - September 25, 2026
- वैश्विक प्रेमाची महान शक्ती - September 20, 2026





