पारदर्शक प्रामाणिकपणा
साधक : माताजी, पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय ?
श्रीमाताजी : प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा एखाद्या काचेच्या तावदानाशी केली गेली आहे. यांपैकी कोणतीही गोष्ट जर पूर्णपणे पारदर्शक असेल तर, कोणताही विपर्यास न होता, त्यामधून प्रकाश जसा आरपार जातो, त्याचप्रमाणे प्रामाणिक चेतना, दिव्य स्पंदनांमध्ये कोणताही विपर्यास न होऊ देता, त्याचे आरपार संक्रमण करते.
– श्रीमाताजी (CWM 16 : 382)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- ईश्वरी अवतरणाचा दाब - August 12, 2026
- चालत्या गाड्याला खीळ… - August 11, 2026
- आध्यात्मिक साक्षात्काराचा एक नवीन आयाम - August 2, 2026






