विचार शलाका – ०२
मी नेहमी उर्ध्व दिशेकडे पाहते. तेथे ‘सौंदर्य’, ‘शांती’, ‘प्रकाश’ आहेत, ते खाली येण्यासाठी सज्ज आहेत. ते या पृथ्वीतलावर आविष्कृत व्हावेत म्हणून नेहमी आस बाळगा आणि त्या दिशेने वर पाहा. खाली, या जगातील वाईट गोष्टींकडे पाहू नका. जेव्हा तुम्हाला उदास वाटते तेव्हा माझ्यासमवेत ऊर्ध्व दिशेकडे पाहा.
– श्रीमाताजी [CWM 13 : 68]
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये प्रामाणिकपणा - March 9, 2026
- प्रामाणिकपणा आणि मिथ्यत्व - March 8, 2026
- शांती आणि आनंद मिळण्यासाठी… - March 7, 2026






