प्रामाणिकपणा – ३८
प्रामाणिकपणा – ३८
प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, जे कार्य करायचे आहे त्या कार्याबद्दल असलेले निरपेक्ष समर्पण, चारित्र्याची उदात्तता आणि सरळपणा हा आपल्या ‘पूर्णयोगा’चा अपरिहार्य असा पाया आहे.
या प्राथमिक गुणांचे पालन जे लोक करत नाहीत ते श्रीअरविंदांचे शिष्य असूच शकत नाहीत…
– श्रीमाताजी [CWM 13 : 123]
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- मुलांचे संगोपन - June 14, 2026
- विजयाची खात्री - June 13, 2026
- सकारात्मक वृत्तीचा परिणाम - June 12, 2026






