कृतज्ञता म्हणजे काय?
कृतज्ञता – ०९
‘ईश्वरा’कडून जी ‘कृपा’ प्राप्त झालेली असते त्याबद्दलची स्नेहार्द्र जाणीव म्हणजे कृतज्ञता.
‘ईश्वरा’ने आजवर तुमच्यासाठी जे केले आहे आणि तो आजही तुमच्यासाठी जे करत आहे त्याची एक विनम्र जाणीव म्हणजे कृतज्ञता.
कृतज्ञता म्हणजे ‘ईश्वरा’प्रति दायित्वाची अशी एक उत्स्फूर्त भावना असते की जी तुम्हाला – ‘ईश्वर’ तुमच्यासाठी जे काही करत आहे त्याला तुम्ही अपात्र ठरू नये म्हणून – सर्वोत्तम तेच करायला भाग पाडते.
– श्रीमाताजी
(CWM 14 : 154)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- सत्याचे आगमन - October 30, 2026
- देशसेवा - October 29, 2026
- भारताची अग्निपरीक्षा - October 28, 2026





