बारा गुणवैशिष्ट्ये
श्रीमाताजींच्या प्रतीकामधील बारा पाकळ्यांचे स्पष्टीकरण येथे त्या करत आहेत. हे ते गुण आहेत. १) प्रामाणिकपणा २) विनम्रता ३) कृतज्ञता ४) चिकाटी ५) अभीप्सा ६) ग्रहणशीलता ७) प्रगती ८) धैर्य ९) चांगुलपणा, सद्भाव १०) उदारता ११) समता १२) शांती
यातील पहिले आठ गुण ईश्वराशी संबंधित दृष्टिकोनाबाबतचे आहेत तर शेवटचे चार हे मानवाशी संबंधित आहेत.
– श्रीमाताजी
(Mother: Conversation with a disciple, January 19, 1972)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- सत्याचे आगमन - October 30, 2026
- देशसेवा - October 29, 2026
- भारताची अग्निपरीक्षा - October 28, 2026





