कर्म आराधना – ५३ कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये 'ईश्वरी उपस्थिती', 'प्रकाश' आणि 'शक्ती'…
साधनेची मुळाक्षरे – १३ काम करत असताना 'ईश्वरी उपस्थिती' चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच…
विचार शलाका – ३० व्यक्ती जोपर्यंत सामान्य मानवी चेतनेमधून बाहेर पडून, तिच्या खऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे, जेथे सर्व बंध मुक्त…
विचार शलाका – २८ सांसरिक जीवन हे स्वभावत:च ‘अशांतीचे क्षेत्र’ आहे. त्यामधून जर योग्य रीतीने वाटचाल करायची असेल तर, व्यक्तीने…
विचार शलाका – १५ ...सर्व दुःखं ही समर्पण परिपूर्ण न झाल्याचे लक्षण असते. मग जेव्हा तुम्हाला तुमच्या आत असा एक…
विचार शलाका – २३ समर्पण हे संपूर्ण असले पाहिजे आणि त्याने अस्तित्वाच्या प्रत्येक घटकाचा ताबा घेतला पाहिजे. चैत्य (The psychic)…
विचार शलाका – २२ ....खालून ऊर्ध्व दिशेप्रत असणारी उन्मुखता आणि वरून अवतरित होणारी सर्वोच्च अतिमानसिक ‘शक्ती’ या दोन गोष्टीच भौतिक…
विचार शलाका – १९ 'ईश्वराला समर्पण' या भावाने केलेल्या कार्यामधून चेतनेचा सर्वोत्तम विकास घडून येतो. * आळस आणि निष्क्रियता ह्या…
विचार शलाका – १३ तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. आपल्या रात्रींविषयी जागरूक होण्याच्या इच्छेचे उदाहरण…
विचार शलाका – ११ अतिमानस योगाचा (पूर्णयोगाचा) पहिला शब्द 'समर्पण' हा आहे आणि त्याचा अंतिम शब्ददेखील 'समर्पण' हाच आहे. दिव्य…