प्रामाणिकपणा - ०६ तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या तत्त्वाशी सुसंवाद राखून जगण्याचा…
प्रामाणिकपणा - ०५ ....केवळ बाहेरून चांगले 'दिसण्यापेक्षा' प्रत्यक्षात तसे 'असणे' अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण आणि निर्दोष असेल, तर…
प्रामाणिकपणा - ०४ पूर्णतः प्रामाणिक असणे म्हणजे फक्त आणि फक्त दिव्य 'सत्या'चीच इच्छा बाळगणे; 'दिव्य माते'प्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे;…
प्रामाणिकपणा - ०२ प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व भागांनी 'ईश्वरा'प्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक आहे – म्हणजे असे…
प्रामाणिकपणा - ०१ आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या पातळीपर्यंत, अस्तित्वाच्या सर्व गतीविधी उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकपणा! प्रामाणिकपणा…
(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.) धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा.…
मानसिक परिपूर्णत्व - ०४ एकमेव अनिवार्य आवश्यक अट आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. * प्रामाणिकपणा म्हणजे काय ? प्रामाणिकपणा…
मानसिक परिपूर्णत्व - ०३ ....आध्यात्मिक प्रयत्नांसाठी प्रामाणिकपणा ही अगदी अत्यावश्यक गोष्ट आहे आणि कुटिलता हा कायमस्वरूपी अडथळा आहे. सात्विक…
आपले समग्र अस्तित्वच जेव्हा 'ईश्वरा'च्या प्रकाशाकडे आणि प्रभावाकडे वळते तसेच ते अस्तित्व हातचे काहीही राखून न ठेवता, सर्व काही त्या…
विरोधी शक्ती माणसाच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेत असतात, आणि केवळ म्हणूनच या जगात त्यांना सहन केले जाते. ज्या दिवशी मनुष्य संपूर्णतः…